टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

fir111

पुढे खून झाला अशी बतावणी करुन तोतया पोलीसांनी वयोवृध्द सेवानिवृत्तास लुटले…नाशिकमधील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुढे खून झाला आहे अशी बतावणी करीत तोतया पोलीसांनी एका वयोवृध्द सेवानिवृत्तास लुटल्याची घटना पेठरोड भागात...

crime1

पार्किंगमध्ये लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी १ लाख ३२ हजाराची रोकड केली लंपास

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पार्किंगमध्ये लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी एक लाख ३२ हजाराची रोकड चोरून नेली. ही घटना चेतनानगर...

NEW LOGO 11 1

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ १५ व १६ मे रोजी बंद…हे आहे कारण

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ५ हजार १२७ कोटींच्या सामंजस्य करारामुळे सिन्नरसह या ठिकाणी लॉजिस्टिक्स पार्क्स विकसित होणार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्यातील लॉजिस्टिक्स पार्क्स (Logistics Park) क्षेत्रात ५ हजार १२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक (Investment) आणि २७,५१० रोजगाराच्या...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कामांमध्ये सावध भूमिका घ्यावी, जाणून घ्या, गुरुवार, १५ मेचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - गुरुवार, १५ मे २०२५मेष- असहकाराचे संकेत मिळतीलवृषभ- दिवस भरभराटीचे जाईलमिथुन- खिशाला झळ बसण्याची शक्यता आर्थिक कोंडीकर्क- आपल्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली 1 1920x1280 1

मुंबईत लष्कराचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी तिरंगा रॅली…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे....

धरणातील गाळ तंत्रज्ञाबाबत बैठक 1 1024x768 1 e1747234918563

धरणातील गाळ काढण्यासंदर्भात राज्याचे सर्वसमावेशक धोरण लवकरच…जलसंपदा मंत्र्यांनी दिले हे निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धरणातील गाळ काढण्यासाठी अन्य राज्यांनी केलेले धोरण व महाराष्ट्र राज्याचे याबाबतचे धोरण याचा तुलनात्मक अभ्यास करून...

modi 111

या राज्यात सेमीकंडक्टर युनिट स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आज इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आणखी एक...

Gq48DpoWkAEX2gB 1024x690 1 e1747229344665

भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज घेतली शपथ….

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली हे महाराष्ट्रासाठी ‘भूषण’आहे, अशा...

dhanushayban

शिंदे गट लागला कामाला; निवडणुकीत संदर्भात मुंबईत घडताय या मोठ्या घडामोडी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर शिवसेना आणि सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक गुरुवार १५...

Page 238 of 6594 1 237 238 239 6,594