टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनागरी विमान वाहतूक सुरक्षा संस्थेने (BCAS - Bureau of Civil Aviation Security) राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कारणांमुळे मेसर्स सेलेबी...

fir111

या तालुक्यात ३८ वेठबिगार व ३१ बालकामगारांची मुक्तता…प्रशासनाने धडक कारवाई करत ठेकेदारावर दाखल केला गुन्हा

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संगमनेर तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कवटे मलकापूर व कर्जुले पठार येथील दगडखानीवर काम करणाऱ्या ३८ वेठबिगार...

IMG 20250515 WA0366

या ठिकाणी तृतीयपंथीयांच्यावतीने चालविण्यात येणारा राज्यातील पहिला शेळीपालन प्रकल्प

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या शासकीय मदतीच्या व सप्रेम सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजसेवा...

image00349X8

संरक्षण मंत्री श्रीनगरमध्ये….भारतीय लष्कराच्या छावणीतून पाकिस्तानला दिला हा इशारा

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या धोरणाला नवा आयाम दिला असून, आता भारतीय भूमीवर केलेला...

Untitled 31

छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर सलग २१ दिवस मोहीम, ३१ नक्षलवादी ठार….केंद्रीय गृहमंत्र्यांनी कारवाईत जखमी झालेल्या सुरक्षा दल जवानांची घेतली भेट

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरला भेट देऊन...

NEW LOGO 11 1

या समाजाला राज्यात कोठेही रेशनिंग….जात प्रमाणपत्र आणि आधारकार्डही देण्याचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशनिंग कार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान...

सीपेट 1024x681 1

नाशिक येथे सीपेट प्रकल्पासाठी महसूल विभागामार्फत विनामोबदला १२.३३ हेक्टर जमीन…..इतके आहे मूल्य

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्यातील मौजे गोवर्धन येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) प्रकल्पासाठी जागा विनामोबदला...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - शुक्रवार, १६ मे २०२५मेष- ताण तणावाचे वातावरण ओढवून घेऊ नकावृषभ- आर्थिक व्यवहारात सफलता मिळेलमिथुन- कार्यक्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन...

नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या ‘स्मार्ट बसेस’ घेण्यात...

crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दोरीच्या सहाय्याने इमारतीवरून उतरणा-या ५५ वर्षीय कामगाराचा जमिनीवर पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सिन्नरफाटा भागात घडली....

Page 236 of 6594 1 235 236 237 6,594