भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी लॅपटॉपसह सोन्याचांदीचे दागिणे केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मखमलाबादरोडवरील क्रांतीनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे तीस हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात लॅपटॉपसह सोन्याचांदीचे...









