टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

admin ajax 1 e1758848316633

नवरात्रोत्सव विशेष लेख…लोणावळ्याची एकविरा आई

विजय गोळेसरमो. ९४२२७६५२२७…एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात....

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नवीन संधी प्राप्त होतील, जाणून घ्या, शुक्रवार, २६ सप्टेंबरचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५मेष- भूलथापांवर विश्वास ठेवू नका सत्यता तपासावृषभ- अनेक नवनवीन संधी प्राप्त होतीलमिथुन- घरातील जेष्ठ...

rain1

राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ अपेक्षित…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६...

IMG 20250925 WA0493

आता उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): जिल्ह्यात अधिकाधिक औद्योगिक गुंतवणूक यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण असावे,...

PIC11VRBZ scaled e1758807651676

संरक्षण मंत्रालयाने एचएएल सोबत केला ६२,३७० कोटी रुपयांचा करार…इतके विमान खरेदी करणार

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संरक्षण मंत्रालयाने २५ सप्टेंबर रोजी भारतीय हवाई दलासाठी ६२,३७० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या (कर वगळून)...

hingoli3 1024x682 1

आता शाळेमध्ये मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळण्यासाठी ‘बाजार’ संकल्पना…

हिंगोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील आदर्श शाळेमध्ये मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी बाजार हा उपक्रम राबविण्यात येत...

daru 1

अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई; २.२२ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अवैध विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभाग नियमित कारवाई करीत असतो. उत्पादन शुल्क विभागाने...

IMG 20250925 WA0262 1

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मंत्री भुजबळ यांनी केली पाहणी…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या आस्मानी संकटात शासन शेतकऱ्यांच्या सोबत असून...

daru 1

दारू दुकान फोडून चोरट्यांनी रोकडसह मद्यावर डल्ला…पेठरोड भागातील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेठरोड भागातील दारूदुकान फोडून चोरट्यांनी रोकडसह मद्यावर डल्ला मारला. या घटनेत गल्यातील दोन हजाराच्या रोकडसह दारू...

jail11

४६ विमान तिकीटे बनावट पाठवले, यात्रा कंपनीची सहल रद्द….ठगबाज गजाआड

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विमान तिकीट खरेदी विक्रीत नामांकित चौधरी यात्रा कंपनीस गंडविणा-या संगमनेरच्या भामट्यास शहर पोलीसांच्या गुंडा विरोधी पथकाने...

Page 21 of 6592 1 20 21 22 6,592