चॅटबॉट स्कॅम्स हाडिजिटल धोका: गुन्हेगार बँका, डिलिव्हरी सर्व्हिसेस, सरकारी एजन्सीची हुबेहूब नक्कल करून करतात फसवणूक
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतातील सायबरक्राइमच्या चित्राचा चेहरामोहराच बदलून टाकत असलेल्या एआय-संचलित चॅटबॉट घोटाळ्यांच्या वेगाने पसरण्याविषयी काही अस्वस्थ करणारी माहिती...









