टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Untitled

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्य पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी...

st bus

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्यास गती येईल, जाणून घ्या, गुरुवार, २ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- गुरुवार, २ ऑक्टोंबर २०२५मेष- विरोधकांच्या कार्यालयांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करावृषभ- आरोग्यातील सुधार आनंददायी ठरेलमिथुन- मुलांच्या तक्रारीचे वेळीच निराकारण...

mantralay wallpaper.jpg 1024x575 1

कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण….राज्यभरातील या १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले. यासाठी महाराष्ट्र...

CM

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर तातडीने स्थगिती देण्याचे बँकांना निर्देश…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर तातडीने स्थगिती देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या...

IMG 20250930 WA0113 1024x683 1

राज्यातील खेळाडूंना मिळणार वैद्यकीय विमा कवच….तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी...

mukt

मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस या तारखेपर्यंत मुदतवाढ

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना येत्या दिनांक १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात...

FB IMG 1759251177526 e1759280625272

नाशिकच्या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट…या गंभीर प्रश्नांवर केली सविस्तर चर्चा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आमदार सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे व राहुल ढिकले या नाशिकच्या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी सामंजस्याने निर्णय घ्यावे, जाणून घ्या, बुधवार, १ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - बुधवार, १ ऑक्टोंबर २०२५मेष- अनपेक्षित समस्यांचा सामना करावा लागेलवृषभ- समोरच्याच्या म्हणण्यानुसार आपले निर्णय घ्यावेतमिथुन- गैरसमज होणार नाही...

gov e1709314682226

राज्यात भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती; या तारखेपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भूमी अभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील ९०३ रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून...

Page 2 of 6583 1 2 3 6,583