टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Untitled 21

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार…ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी भारत-ब्रिटन मुक्त...

jail11

घरफोडीत करुन स्कोडा कार मधून फिरणा-या त्रिकुटाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रेकॉर्डवरील दोघांसह अल्पवयीन मुलगा पोलीसांच्या जाळयात अडकला. शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोन पथकाने घरफोडीत माहिर असलेल्या...

प्रातिनिधिक फोटो

गोदावरी नदीच्या पात्रात ६ मुले बुडाली…रात्री उशीरापर्यंत शोधमोहीम

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कतेलंगणाच्या हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात सहा मुले बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अद्याप त्यांचा...

तीन दिवशीय समारंभ 1 5 1024x682 1

या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या धरणासमवेत नदीजोड प्रकल्प, जलसंधारण, जलपूनर्भरण, पाण्याचा पूनर्रवापर व इतर लहान मोठ्या...

social

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा, नाशिक विभागातील या ९ व्यक्ती व ९ संस्थांचा समावेश

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी गैरसमजांना थारा देऊ नये, जाणून घ्या, रविवार, ८ जूनचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- रविवार, ८ जून २०२५मेष- कुटुंबीयांसोबत फिरायला जाण्याचे बेत आखालऋषभ- नातलग व मित्रांच्या नात्यात कटूता येण्याची शक्यतामिथुन- कौटुंबिक जीवनातील...

Sanjay Sonawane e1749305042190

मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोलमधून मुक्ती मिळावी…संजय सोनवणे

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गुरुवार ५ जुन २०२५ रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उदघाटन केले. इगतपुरी...

rain1

या तारखेपासून मान्सूनचा प्रवाह सक्रिय होईल…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ१- गेल्या आठ दिवसापासून पुण्या- मुंबईत पोहोचलेला मान्सून जाग्यावरच खिळलेला असून त्यात प्रगती नाही. खान्देश, नाशिक व विदर्भातील...

Untitled 20

अखंड शिवसेनेसाठी राज, उध्दव व एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं…गजानन कीर्तीकर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेना- मनसेच्या युतीची चर्चा सुरु असतांनाच आज शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी...

Raj Thackeray e1699613188472

राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले मातोश्रीवर निघालोय…नेमकं काय घडलं

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेना- मनसेच्या युतीची चर्चा सुरु असतांनाच आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांची फिरकी घेतली. आज राज ठाकरे...

Page 195 of 6593 1 194 195 196 6,593