मोबाईल ग्राहकांना प्रीपेडमधून पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये बदलणं सोपं जाणार
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदूरसंचार विभागाने सिम कार्डाशी संबंधित नियमांमध्ये बदल केला असून त्यानुसार मोबाईल ग्राहकांना प्रीपेडमधून पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये...









