टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

rape

विनयभंगाच्या चार घटना… वेगवेगळया भागात दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचा परिचीतांनी केला विनयभंग

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात विनयभंगाचे प्रकार वाढले असून, वेगवेगळया भागात नुकत्याच चार घटना घडल्यात. त्यात दोन अल्पवयीन मुलींसह महिलाचा...

506648167 23992046913755201 4663400728654200701 n

पूल पूर्णपणे बांधलेला, पण दोन्ही बाजूंनी रस्ताच नव्हता…महेश झगडे यांची पोस्ट चर्चेत

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कइंद्रायणी नदीवरील कुंदमळा येथील पूल कोसळल्यानंतर माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी...

crime 13

झोपेत विषारी साप चावल्याने २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- झोपेत विषारी साप चावल्याने २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना एकलहरारोड भागातील अरिंगळे मळा येथे...

fir111

बांधकाम व्यावसायीकाने शिक्षकासह एकाला ४६ लाखाला घातला गंडा…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून एका बांधकाम व्यावसायीकाने दोघांकडून लाखों रूपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे....

INDIA GOVERMENT

केंद्र सरकारने जनगणनेसाठी राजपत्र अधिसूचना आज जाहीर केली…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्र सरकारने जनगणनेसाठी राजपत्र अधिसूचना आज जाहीर केली. २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेची आणि पहिल्यांदाच समाविष्ट झालेल्या जातनिहाय...

GtiVVojaAAALkKK

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित केले हे प्रश्न….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल रविवारी कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत...

Untitled 42

नाशिकचे आयटीपार्क क्षेत्र घटता घटता घटे…साडेतीन वर्षांत आकार ३६५ एकरवरून २५ एकरवर

श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवानाशिक : नाशिक महापालिकेने २०२२ च्या सुरुवातीला आडगाव शिवारात ३६५ एकरवर आयटीपार्क प्रस्तावित करून नाशिकला आयटी...

1000699613

असा आहे नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखडा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा): नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र आराखड्याच्या आढाव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यातील दरे येथे बैठक...

Screenshot 20250616 064516 Facebook 1

नाशिक येथील द्वारका सर्कल वरील सर्व अतिक्रमण काढले…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक महानगरपालिका प्रशासनाने रविवारी द्वारका सर्कल वरील सर्व अतिक्रमण काढले. रस्त्याला अडथळा असणारी ही अतिक्रमण काढून मार्ग...

Untitled 39

चारधाम यात्रेसाठी या उड्डाणांवर तात्काळ प्रभावाने स्थगिती…दोन्ही वैमानिकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क"श्री केदारनाथ जी – आर्यन हेलीपॅड, गुप्तकाशी" या मार्गावर कार्यरत असलेले आर्यन एव्हिएशनचे बेल ४०७ हेलिकॉप्टर (नोंदणी...

Page 182 of 6593 1 181 182 183 6,593