टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

jail11

नवी मुंबईत मोठी कारवाई…२६ लाखाच्या लाचखोरी प्रकरणात हा अधिकारी गजाआड

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसीबीआयने नवी मुंबईतील पश्चिम सर्कल कार्यालयातील स्फोटके, पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटनेचे संयुक्त मुख्य नियंत्रक (पीईएसओ) आणि...

Screenshot 20250927 184601 WhatsApp 1

नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधला.

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्तीमुळे...

fir111

कार खरेदी विक्रीत अशी केली आर्थिक फसवणूक…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कार खरेदी विक्रीत एकाची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याबाबत कारमालकाने पोलीसात धाव घेतली असून खरेदीदाराने बँकेचे...

crime1

ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामसेवकास जीवंत जाळण्याचा प्रयत्न… अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव केल्याचा राग

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव केल्याने एका गावगुंडाने ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामसेवकास जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही...

Untitled 42

राज्यात या आठ जिल्ह्यांसह सातारा, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात २८ सप्टेंबर २०२५ रोजीसाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई...

IMG 20250927 WA0309 1

बीएसएनएलच्या स्वदेशी 4जी सेवेचे लोकार्पण…. राज्य शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात मिळणार

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या '4G' तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा...

IMG 20250927 WA0322 1

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - देशातील नागरिकांना राजकीय अधिकार देण्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक समानता देण्याची गरज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

Untitled 41

राज्यातील फार्मसीच्या ८९ संस्थावर पीसीआयची मोठी कारवाई…प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतून केले बाहेर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) महाराष्ट्रातील ८९ संस्थांना प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढले आहे. यात डिप्लोमा इन...

cbi

१५ लाखाची लाच घेणा-या मुख्य आयकर आयुक्त आणि आयटीओ यांना ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजोधपूर येथील सीबीआय न्यायालयाने जोधपूर येथील मुख्य आयकर आयुक्त (सीसीआयटी) पी.के. शर्मा, आणि आयटीओ शैलेंद्र भंडारी यांना...

post

टपाल विभागाने स्पीड पोस्टच्या दरात केले बदल…ही आहे नवीन वैशिष्ट्ये

टपाल विभागाने देशभरात पत्रे आणि पार्सल जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचवण्यासाठी 1 ऑगस्ट 1986 रोजी स्पीड पोस्ट ही सुविधा सुरु केली. भारतीय टपाल विभागाच्या आधुनिकीकरणाच्या...

Page 18 of 6592 1 17 18 19 6,592