कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिंहस्थ कुंभमेळा आयोजनामध्ये सर्व विभागांची महत्वाची भूमिका आहे. संबंधित विभागांनी या सोहळ्याच्या अनुषंगाने केलेल्या नियोजनाला परिपूर्णता...









