टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नाशिक येथील कार्यकारी अभियंता श्रीमती शैलजा नलावडे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा परिषदेने...

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये २० जून अखेर ३५.६८ टक्के साठा आहे. गेल्या...

IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एकीकडे शिवसेना ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु असतांना निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी ठाकरे...

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई सीमाशुल्क विभाग -III मधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बुधवारी थायलंडहून तस्करी केलेले...

crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर डल्ला मारल्याची घटना घडली. या घटनेत मोबाईलधारकाच्या बँक खात्यातून...

fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी आपल्या मित्रालाच गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. फायनान्स...

Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करिलायन्स ज्वेल्स या भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि लोकप्रिय ज्युलरी रिटेलर ब्रँडने बिग बँगल फेस्ट सादर करत असल्याची...

rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ….१-मध्य महाराष्ट्र -दोन दिवस मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव,...

Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कगेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गंगापूर धरण व...

Untitled 64

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उध्दव ठाकरे यांची जोरदार फटकेबाजी…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमी या गद्दारांसमोर उभा आहे, म्हणतोय कम ऑन किल मी, असेल हिंमत तर या अंगावर, फक्त अंगावर...

Page 176 of 6595 1 175 176 177 6,595