टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अनेक वर्षांपासून नागपूर महानगरात वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टी धारकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, स्वत:च्या मालकी हक्काचा पट्टा...

Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गेल्या काही दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदीवरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. तर आज झालेल्या...

crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना गोदाघाटावर घडली. या घटनेत डोक्यात धारदार वस्तू मारण्यात...

image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वेव्हज 2025 चा भाग म्हणून सुरू केलेले क्रिएट इन इंडिया चॅलेंज,...

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवानाशिक: राज्यात २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातही भाजपची ताकद वाढली. त्याचे प्रत्यंतर नाशिक महापालिका...

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क४५ लाख रुपयांच्या बनावट बिलांप्रकरणी सीबीआयने आसाममध्ये ओएनजीसी, जोरहाटचे माजी डीजीएम (एमएस) आणि कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि...

sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथील इनडोर हॉलमध्ये दिनांक...

Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कइस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचं अमेरिकेचं आवाहन इराणनं फेटाळलं आहे. इराण शरणागती पत्करणार नाही. अमेरिकेनं इराणवर हल्ला...

Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कउत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एका विवाहित महिलेला तिच्या पतीने बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर तीन हॅाटेलच्या छतावरुन उडी...

संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी...

Page 175 of 6592 1 174 175 176 6,592