टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी आपल्या मित्रालाच गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. फायनान्स...

Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करिलायन्स ज्वेल्स या भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि लोकप्रिय ज्युलरी रिटेलर ब्रँडने बिग बँगल फेस्ट सादर करत असल्याची...

rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ….१-मध्य महाराष्ट्र -दोन दिवस मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव,...

Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कगेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गंगापूर धरण व...

Untitled 64

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उध्दव ठाकरे यांची जोरदार फटकेबाजी…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमी या गद्दारांसमोर उभा आहे, म्हणतोय कम ऑन किल मी, असेल हिंमत तर या अंगावर, फक्त अंगावर...

Untitled 63

वारसदार म्हणवणारे आज सत्तेसाठी लाचार…एकनाथ शिंदे

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआपला मेळावा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. आपण बाळासाहेबांचा विचार...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- शुक्रवार, २० जून २०२५मेष- वरिष्ठानकडून असद्यकामांची जबाबदारी मिळेलवृषभ- सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना आपले म्हणणे ठामपणे मांडावे लागेलमिथुन- आर्थिक बोलणी...

Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेनेचा ५९ वर्धापदिन असून आज शिंदे गटाचा मेळावा वरळी डोम येथे दिमाखात संपन्न होत आहे. या सोहळ्यता...

Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेनेचा ५९ वर्धापदिन असून आज ठाकरे गटाचा मेळावा मांटुगा येथील षण्मुखानंद सभागृहात दिमाखात संपन्न होत आहे. या...

Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबई महानगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख अजित भंडारी, माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे तसेच राष्ट्रवादी...

Page 174 of 6592 1 173 174 175 6,592