टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध रेडिओ वाहीन्यांच्या सहा...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - रविवार, २२ जून २०२५मेष- तरुण मंडळींनी कुसंगती टाळावीवृषभ- व्यावसायिक आर्थिक कोंडी जाण्याची योगमिथुन- नोकरी बदलाचा विचार करत...

aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककुठल्याही भाषेला विरोध नाही. पण, त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहेच! त्याविरुद्ध आंदोलन सुरु असताना आणि मराठी माणूस...

crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागातून नुकत्याच तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत सरकारवाडा अंबड...

Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रातील एनडीए सरकारने अकरा वर्षांमध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, कृषी, शिक्षण आदी...

Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचं आढळलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेत अभिनय...

crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना भारतनगर भागात घडली असून या...

IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवानाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार बांधकाम विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता शैलजा...

crime1

ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघांनी पेंटरला दीड लाखाला घातला गंडा…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघा भामट्यानी एका पेंटरला दीड लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे....

rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरूणीवर बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या सात वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर...

Page 173 of 6595 1 172 173 174 6,595