टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचं आढळलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेत अभिनय...

crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना भारतनगर भागात घडली असून या...

IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवानाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार बांधकाम विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता शैलजा...

crime1

ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघांनी पेंटरला दीड लाखाला घातला गंडा…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघा भामट्यानी एका पेंटरला दीड लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे....

rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरूणीवर बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या सात वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर...

IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकच्या शेतकरी, आदिवासी बांधव, बचतगट, विविध कलाकार यांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी कलाग्राम उपलब्ध करून देण्यात येणार आहे....

AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनागरी विमान वाहतूक महासंचालनायाने (DGCA) ने अहमदाबाद विमान अपघातामध्ये सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अधिका-याविरोध कारवाई करत...

World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा करत हॅबिल्‍ड या भारतातील पहिल्‍या हॅबिट-बिल्डिंग प्‍लॅटफॉर्मने उल्‍लेखनीय जागतिक टप्‍पा गाठला आहे,...

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) जेएनपीएचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक (पीपी डब्ल्यूडी) आणि खाजगी व्यक्ती, संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल केला...

WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज...

Page 171 of 6592 1 170 171 172 6,592