नाशिक जिल्ह्याला रेड अर्लट….नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आवाहन
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यास आज व उद्या रेड अलर्ट जारी केला...
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यास आज व उद्या रेड अलर्ट जारी केला...
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत कहर केला आहे. अनेक ठिकाणी पिकांसह माती खरडून...
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत कहर केला आहे. अनेक ठिकाणी पिकांसह माती खरडून...
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआशिया कप स्पर्धेत सुपर ४ नंतर तिसऱ्यांदा भारत - पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत. या...
धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आरोग्य, शिक्षण, शेती, जलसंधारण या क्षेत्रात प्रयोगशीलतेच्या माध्यमातून आदिवासींच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविण्याचे, त्यांच्यातील आत्माभिमान जागृत...
विजय गोळेसरमो. ९४२२७६५२२७…तिरुपती बालाजीच्या खालोखाल भारतातली सर्वाधिक लोकप्रिय देवता म्हणजे माता वैष्णोदेवी! साक्षात हिमालयातल्या त्रिकुट पर्वतावर अत्यंत अडचणींच्या ठिकाणी वास्तव्य...
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कतामिळनाडूचे अभिनेता आणि राजकारणात सक्रिय झालेल्या विजय थलपती यांच्या करुर येथील रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू...
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्याला पालघरमधील वाढवण बंदराशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक (इगतपुरी) – वाढवण एक्स्प्रेसवे तसेच फ्राईट कॉरिडॉर महामार्ग...
आजचे राशिभविष्य - रविवार, २८ सप्टेंबर २०२५मेष- अनावश्यक खर्च लगाम घालावृषभ- स्नेह संबंध वृद्धि गत होण्याची योगमिथुन- देणे घेण्याचे व्यवहार...
माणिकराव खुळे, हवामानतज्ञ…१-परतीचा पाऊस जागेवरच स्थिर -महाराष्ट्रातील सध्य:स्थितीतील तीव्र वातावरणीय प्रणालीमुळे देशात परतीच्या मार्गांवर असलेला मान्सून, शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर...
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011