टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक - पुणे मुंबई अंतर महत्त्वाचे औद्योगिक क्षेत्र असलेल्या नाशिकमध्ये गुंतवणुकीचा ओघ सुरू असल्याचे दिसून येत आहे....

om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे एअर इंडियाच्या विमानाने रविवारी...

Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआध्यात्मिक भक्ती, शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरण जागरूकतेचा अनोखा संगम घडवणारी चौथी अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी संमेलन...

Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. सीमाशुल्क विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे...

Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, मुंबई सीमाशुल्क झोन ३ मधील हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना...

IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककुंभमेळ्याच्या तयारीसाठी नागपूर येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या व्यापक बैठकीत नाशिकला जोडणा-या महत्त्वाचे आठ मार्ग व त्याला जोडून...

nashik3 1024x768 1

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी व वीज ही महत्त्वाची गरज आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे खरिप हंगामाची कामे सुरू...

Untitled 58

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणचा मोठा निर्णय…जगभरात तेलाच्या किंमती वाढणार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअमेरिकेच्या इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगभरातील तेलाच्या किमती वाढणार...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- सोमवार, २३ जून २०२५मेष- तरुणांना नोकरीच्या संधीवृषभ- विवाह इच्छुक मंडळींना दिलासामिथुन- नोकरीतील घडामोडीतून लाभकर्क- अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार...

IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक...

Page 168 of 6592 1 167 168 169 6,592