संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदहशतवादविरोधी मोहिमांमध्ये भारतीय लष्कराच्या सज्जतेला बळ देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत संरक्षण मंत्रालयाने आपत्कालीन खरेदी यंत्रणेअंतर्गत तेरा...









