टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

mahavitarn

आनंदाची बातमी…प्रथमच आगामी पाचही वर्षात वीजदरात कपात होणार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरविण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला असून...

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने भारत नगर...

nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दहशतवादी गुन्हेगारांना आश्रय दिल्याबद्दल अटक केलेल्या दोन आरोपींना २३ जून २०२५ रोजी जम्मू येथील एनआयए...

crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू झाला. ही घटना मखमलाबाद शिवारातील शिवमहाभगवती गॅस...

jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवानाशिक - जिल्हा परिषदेने १५ मे रोजी राबवलेल्या वर्ग क व ड कर्मचारी बदली प्रक्रियेस कर्मचारी...

bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआषाढी पंढरपुर यात्रा आषाढ शु.सप्तमी २ जुलै ते ११ जुलै या कालावधीत भरणार असून यात्रेचा या मुख्य...

trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

भागा वरखेडे, जेष्ठ पत्रकारभारत-पाकिस्तान संघर्षाच्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माझ्या इशाऱ्यानंतरच दोन्ही देशांनी माघार घेतल्याचे सांगितले होते. भारताने...

आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची परंपरा आहे. या वारीत ‘दिंडी सजगतेची...

Untitled 16

ऐश्वर्या गौडा आणि इतर १७ आरोपींविरुद्ध ईडीने केला खटला दाखल…विविध उच्च प्रोफाइल राजकारण्यांशी जवळीक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअंमलबजावणी संचालनालय (ईडी), बेंगळुरू विभागीय कार्यालयाने २१ जून रोजी ऐश्वर्या गौडा आणि इतर १७ आरोपींविरुद्ध मनी लाँडरिंग...

Untitled 72

इराणवर युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा इस्रायलच्या आरोप, इराणचा इन्कार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क१२ दिवस सुरू असलेल्या या युद्धामुळे इराणमध्ये २२ जूनपर्यंत ८६५ जण मृत्युमुखी पडले. तर ३ हजार ३००...

Page 163 of 6592 1 162 163 164 6,592