टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

nashik1 2 1024x768 1

खरीप हंगामासाठी शेतकऱ्याना मुबलक प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे…मंत्री छगन भुजबळ

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात पेरणी सुरू झाली आहे. या खरीप हंगाम शेतकऱ्यांना मुबलक...

न्या.गवई सत्कार सोहळा ४ 1024x839 1

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा…सरन्यायाधीश न्या.भूषण गवई

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- न्यायाधीशाने समाजाशी एकरुप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य न्यायदान होईल. त्यासाठी न्यायाधीशाने...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीच्या प्रवेश अर्ज नोंदणीची पुन्हा या तारखेपर्यंत मुदतवाढ

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला या पदविका (पॉलिटेक्निक)...

dada bhuse

राष्ट्रीय शिक्षण धोरणा नुसारच भाषिक धोरणाची अंमलबजावणी….मंत्री दादाजी भुसे

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात...

election11

निवडणूक आयोगाने या ३४५ राजकीय पक्षांना यादीतून वगळले…हे आहे कारण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी...

Untitled 81

पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची बेकायदेशीर आयात…९ कोटीचे ३९ कंटेनर जप्त, एकाला अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअन्य देशांच्या मार्गे प्रामुख्याने दुबई, युएई यासारख्या देशांद्वारे होणारी पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी महसूल गुप्तचर...

bjp11

भाजपला मोठा धक्का…दोन माजी नगरसेवकांनी राजीनामा दिला, ठाकरे गटात करणार प्रवेश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकाचे दोन माजी नगरसेवकांनी भाजपचा राजीनामा देत शिवसेना...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, २७ जूनचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- शुक्रवार, २७ जून २०२५मेष- आशादायक परिस्थिती निर्माण होईलवृषभ- कुठल्याही प्रकारचे प्रलोभने देऊ व घेऊ नकामिथुन- आरोप प्रत्यारोप होण्याची...

crime 88

घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे,स्मार्ट वॉच केले लंपास…फुलेनगर येथील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फुलेनगर येथील महाराणा प्रतापनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ८२ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह...

Governor presents Police Medals 01 1 1024x658 1

राज्यपालांच्या हस्ते ८३ पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक...

Page 160 of 6592 1 159 160 161 6,592