टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

tata 1AFZ3 e1751069574727

कर्करोगावरील उपचारांमधील हा ऐतिहासिक टप्पा…भारतात पहिल्यांदा या थेरपीचा यशस्वी प्रयोग

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (एसीटीआरईसी) या केंद्राने...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होतील, जाणून घ्या, शनिवार, २८ जूनचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - शनिवार, २८ जून २०२५मेष- गरोदर महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावीवृषभ- नवीन योजना आखण्यासाठी फारसा योग्य काळ नाहीमिथुन- नोकरदार...

JIO1

जिओब्लॅकरॉकला मिळाली ही परवानगी…आता या क्षेत्रातही काम करण्यास मान्यता

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजिओब्लॅकरॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड (जियोब्लॅकरॉक ब्रोकिंग) यांना भारतात ब्रोकरेज फर्म म्हणून कार्य करण्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय...

GubkdJobEAQeYW9

या जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे....

1B2786F7 D757 4474 93FE C5DE98E80B4D 1024x683 1

पणन महामंडळाच्या योजनेतून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार शेतमाल!…अशी आहे योजना

महाराष्ट्राचा शेतकरी मेहनतीचा मानबिंदू आहे. अपार कष्टाच्या घामातून ओली झालेली त्याची कपाळरेषा केवळ अन्नधान्य नाही, तर अखिल देशासाठी जीवनाधार निर्माण...

fir111

तहसिलदार पदावर नियुक्ती करण्याचे आमिष…बेरोजगारास तब्बल बारा लाखाला गंडा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तहसिलदार पदावर नियुक्ती करण्याची ग्वाही देत भामट्यांनी एका बेरोजगारास तब्बल बारा लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर...

crime1

सिगारेटचे पैसे दिले नाही म्हणून टोळक्याने दोघा मित्रांना केली बेदम मारहाण

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिगारेटचे पैसे दिले नाही या वादातून तीन जणांच्या टोळक्याने दोघा मित्रांना बेदम मारहाण करीत धारदार चाकूने...

bhujbal 11

येवल्यातील ममदापूर साठवण तलाव योजनेच्या १५ कोटी ९८ लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकास सुधारीत प्रशासकीय मान्यता…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला तालुक्यातील उत्तर...

Screenshot 20250627 131414 Collage Maker GridArt

नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिले एनएबीएच अधिकृत अ‍ॅडव्हान्स्ड ब्रेनस्ट्रोक केअर सेंटर आता सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येथील सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला प्रगत स्ट्रोक सेंटर्ससाठी जागतिक स्ट्रोक ऑर्गनायझेशन (WSO) व एनएबीएच (NABH) कडून प्रमाणपत्र...

Gua7rX3XkAE wZG

राज ठाकरे व उध्दव ठाकरे एकत्र येणार….संजय राऊत यांनी दिली माहिती

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात राज ठाकरे आणि उध्दव...

Page 159 of 6592 1 158 159 160 6,592