टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

40 1024x678 1

बारामतीत टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबचे उद्घाटन…राज्याकरिता पथदर्शी प्रकल्प

बारामती (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स...

भिंतीवरील पुस्तकालय 5

या जिल्ह्यातील शाळांमध्ये साकारणार भिंतीवरील पुस्तकालय…५० हजार पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यात राष्ट्रीयतेची भावना आणि जिज्ञासा वाढीस लागावी या उद्देशाने राज्य...

udhava

मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची शक्ती हरली…उद्धव ठाकरे

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केल्यानंतर सरकारच्या...

52 1920x879 1

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन…१२ विधेयकावर होणार चर्चा, लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी इतके कोटी मंजूर

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्रिभाषा सूत्राबाबत सांगोपांग अभ्यास...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील, जाणून घ्या, सोमवार, ३० जूनचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - सोमवार, ३० जून २०२५मेष- सामाजिक कार्यात विरोध होण्याची शक्यतावृषभ- आर्थिक व्यवहार चातुर्य आणि पूर्ण करामिथुन- आर्थिक उलाढालीचे...

Untitled 80

याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता…हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कहिंदी भाषा आणि त्रिभाषा सुत्रावर राज्य सरकारने काढलेले दोन्ही जीआर रद्द केल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द, ठाकरे बंधूंचा ५ जुलैचा एकत्रीत मोर्चा रद्द…संजय राऊत यांचे ट्वीट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कहिंदी भाषा आणि त्रिभाषा सुत्रावर राज्य सरकारने काढलेले दोन्ही जीआर रद्द केल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Untitled 88

राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर केले रद्द…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कहिंदी भाषा आणि त्रिभाषा सुत्रावर राज्य सरकारने काढलेले दोन्ही जीआर रद्द केल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Untitled 87

नाशिक जिल्ह्यात १ जुलैपासून कॅन्सर शोध मोहीम; सुसज्ज मोबाइल व्हॅनद्वारे मोफत तपासणी…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक...

Untitled 86

विलास शिंदे यांच्यासह सात माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्ह्यातील माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत...

Page 156 of 6592 1 155 156 157 6,592