टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा ईव्ही कारमधून विधानभवनापर्यंत प्रवास 2 e1751332202241

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा ‘ईव्ही’ कारमधून विधानभवनापर्यंत प्रवास…दिला हा संदेश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानभवन परिसरात इलेक्ट्रिक वाहनाने...

Gus TThboAAQSyV 1024x567 1

आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी मिळणार निधी? केंद्र सरकारकडे राज्याच्या सहकार मंत्र्यांनी केली मागणी

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या सात जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वर्ष 2004 प्रमाणे...

Hon CS Rajesh Kumar Sir e1751331534893

राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार यांची नियुक्ती…सुजाता सौनिक यांच्याकडून पदभारही स्वीकारला

मुंबई, (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील...

mahavitarn

नाशिक: स्मार्ट मिटर बसवणाऱ्या ग्राहकानाच मिळणार स्वस्त वीज…ग्राहक पंचायत सभेत महावितरणची माहिती

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) नाशिक परिमंडळात वर्षभरात १८ लाख स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत व ही स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांनाच...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी जोखमीचे व्यवहार टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १ जुलैचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- मंगळवार, १ जुलै २०२५मेष- रोख व्यवहारांना महत्त्व द्यावृषभ- कौटुंबिक सलोखा टिकवण्याचा प्रयत्न ठेवामिथुन- धार्मिक कार्यामध्ये सहभागी झाल्यामुळे मन...

crime1

रिक्षातून आलेल्या टोळक्याने बसचालकास केली बेदम मारहाण

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रिक्षातून आलेल्या टोळक्याने बसचालकास बेदम मारहाण केल्याची घटना मेळा बसस्थानक परिसरात घडली. रविवारी (दि.२९) पहाटेच्या सुमारास...

AT Capital Logo

ठाणे खाडीच्या स्वच्छतेसाठी १.५ मिलियन यूरोचे अर्थसहाय्य देणार; दरवर्षी ३८५ टन कचरा रोखण्याची अपेक्षा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ठाणे खाडीच्या स्वच्छतेसाठी एटी कॅपिटल ग्रुपची सेवाभावी शाखा एटी कॅपिटल फाऊंडेशनने (ATCF) पुढाकार घेतला असून ठाणे...

bjp11

उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी व काँग्रेसला धक्का…नाशिक व धुळे जिल्ह्यातून हे दोन माजी आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. नाशिक जिल्ह्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी...

vidhanbhavan

पावसाळी अधिवेशनात विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली. विधानसभा सदस्य...

IMG 20250630 WA0301

मखमलाबाद येथे सोसायटीत अस्थी टाकून भानामती…अंधश्रद्धेतून भीती पसरविण्याचा प्रयत्न अंनिसने हाणून पाडला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मखमलाबादच्या शांतीनगर येथे एका सोसायटीत रात्रीच्या वेळी बंद दरवाजासमोर भानामती,करणी असे अंधश्रद्धा युक्त प्रकार करून रहिवाशांमध्ये...

Page 154 of 6592 1 153 154 155 6,592