मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत विठूरायाची महापूजा करण्याचा मान नांदगावच्या उगले दाम्पत्याला…
पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद...









