टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

WhatsApp Image 2025 07 05 at 8.41.09 PM 1 1024x683 1

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मल दिंडी’, ‘चरणसेवा’ आणि ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा समारोप

पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे...

Untitled 11

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत विठूरायाची महापूजा करण्याचा मान नांदगावच्या उगले दाम्पत्याला…

पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद...

Untitled 1

हिंदी सक्तीविरोधी ठाकरे बंधूंच्या लढ्याला तामिळनाडूचे मुख्यंत्री एम. के. स्टॅलिन यांचा पाठिंबा…बघा, सोशल मीडियावरील ही पोस्ट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कहिंदी सक्ती विरोधी उध्दव व राज ठाकरे यांच्या आंदोलनाचे आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी कौतुक...

Bhandara2BROW

हा रस्ता चार महिन्यात होणार सहा पदरी….केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या सहापदरीकरणाच काम पुढील चार महिन्यात सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, रविवार, ६ जुलैचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - रविवार, ६ जुलै २०२५मेष- पक्षपात करून तुम्हालाच मानसिक त्रास वाढेलवृषभ- आपण आज कोणत्याही प्रलोभनांना भुलू नकामिथुन- इतरांचे...

jilha parishad

नाशिक जिल्ह्यातील ३६ शाळांना वर्गवाढीस मान्यता…असे वर्ग जोडले जाणार

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कायद्यान्वये जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक...

Untitled 10

सुरक्षेसाठी हेच हेल्मेट वापरा…केंद्र सरकारचे आवाहन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारत सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) तर्फे देशभरातील ग्राहकांना केवळ बीआयएस-प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे...

Raj Thackeray e1699613188472

विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरेंकडून सोशल मीडियात पोस्ट; व्यक्त केली दिलगीरी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कइयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी...

GvFvSFSaEAARAq0 1 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन

पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आषाढी शुद्ध एकादशी निमित्त वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री...

IMG 20250705 WA0237 1 e1751714903960

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या या समितीच्या चेअरमन पदावर समीर रकटे यांची निवड

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिकच्या क्रीडा विशेषत: क्रिकेट क्षेत्रासाठी पुनः एकदा अतिशय आनंदाची व अभिमानास्पद बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सेक्रेटरी...

Page 143 of 6591 1 142 143 144 6,591