टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Untitled 48

दहातोंडी रावणाचे १०० वर्षे जुने मंदिर… फक्त दसऱ्याच्या दिवशीच होते दर्शन…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसंपूर्ण देश दसर्‍याच्या दिवशी रावण दहन करून आनंद साजरा करतो, तर काही लोक असे आहेत की जे...

IMG 20250930 WA0319 1

नाशिकहून गुजरात, राजस्थान व हरियाणा राज्यांना थेट रेल्वे सुरु करा…ही असोसिएशन घेणार रेल्वे मंत्र्यांची भेट

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गुजरात, राजस्थान व हरियाणा राज्यांना जाण्यासाठी नाशिकहून थेट रेल्वे सुरु करण्यात यावी अशी मागणी प्रवासी संघटनांच्या...

IMG 20250930 WA0248

निमामध्ये मोठ्या उद्योगांसाठी प्रथमच स्वतंत्र बैठक…मोठ्या उद्योगांच्या सुविधांवर चर्चा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या व निमाच्या प्रयत्नांना बळकटी देणाऱ्या मोठ्या उद्योजकांना आवश्यक...

Untitled 47

या पथदर्शी प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्याची निवड…२ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानित खते आयएफएमएस (Intergrated Fertilizer Manegment System) प्रणालीवर विक्री केले जातात. आता ॲग्रीस्टॅक...

Picture17K63 e1759201122349

भारताची पहिली वैयक्तिक पॅरा तिरंदाज विश्वविजेती बनत शीतल देवीने घडविला इतिहास…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शीतल देवी या भारताच्या महिला दिव्यांग तिरंदाज खेळाडूने दक्षिण कोरियात झालेल्या ग्वांगजू येथे झालेल्या जागतिक दिव्यांग...

ahilyanagar 5 1024x768 1

४४ नागरिकांची एनडीआरएफ कडून यशस्वी सुटका….दोरीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलविले

अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे येथील पथकास कर्जत...

jail11

१०.५३ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याबद्दल सुरेश कटारिया यांना अटक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने कर चुकवणाऱ्या फर्मविरुद्ध केलेल्या विशेष चौकशी मोहिमेअंतर्गत २५ सप्टेंबर २०२५...

HSC And SSC Timetable 2024

विद्यार्थ्यांना दिलासा…बारावी परीक्षेचे ऑनलाईन फॅार्म भरण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या फेब्रु-मार्च २०२६ च्या परीक्षेसाठी नियमित...

vijay wadettiwar

राज्यात विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसची मागणी…राज्यपालांना दिले पत्र

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअतिवृष्टी, पूरस्थिती, उद्ध्वस्त पिके, वाहून गेलेली जनावरे, कोसळलेली घरे आणि विस्कळीत वीजपुरवठा या गंभीर परिस्थितीत जनतेला तात्काळ...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, मंगळवार, ३० सप्टेंबरचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५मेष- कामे करताना शांतपणे करावृषभ- आज खिसा भरलेला राहीलमिथुन- महिला वर्गाला मानसन्मान द्याकर्क- हाताखालच्या व्यक्तींकडून...

Page 14 of 6592 1 13 14 15 6,592