टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक 2 1024x556 1

राज्यातील प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक…राष्ट्रगीतानंतर राज्यगीत म्हटले गेले पाहिजे

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शाळा अनुदानित असो वा विनाअनुदानित, सरकारी असो वा खासगी तेथे मराठी विषय शिकवलाच गेला पाहिजे. प्रत्येक...

jail

शहापूरच्या शाळेत मुलींना मासिक पाळी तपासण्यासाठी विवस्त्र केलं…मुख्याध्यापिकेसह ८ जण गजाआड

शहापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहापूरच्या शाळेत स्वच्छतागृहात मासिक पाळीचे रक्त आढळल्याने मुख्याध्यापिकांनी महिला सफाईगारामार्फत सर्व मुलींची आक्षेपार्ह शारीरिक तपासणी केली....

jasuraksha

महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर…चर्चेत मुख्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे...

Corruption Bribe Lach ACB

सहा लाखाची लाच घेतांना या नगरपालिकेचे मुख्याधिकारी एसीबीच्या जाळयात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कबीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण हे सहा लाखाची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकले. कंत्राटदाराकडून १२...

Untitled 28

नाशिक- मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक- मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून दूर राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, ११ जुलैचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - शुक्रवार, ११ जुलै २०२५मेष- तब्येतीकडे लक्ष द्यावेवृषभ- तरुण वर्गाला यश देणारा दिवसमिथुन- नोकरीत बदलीचे योगकर्क- खरेदी-विक्री व्यवहारातून...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील या कटकमंडळाचे विलिनीकरण…देवळाली कॅम्पमध्ये आता स्वतंत्र नगरपालिका

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुणे, खडकी कटकमंडळ पुणे महापालिकेमध्ये, औरंगाबाद कटकमंडळ छत्रपती संभाजी नगर महापालिकेमध्ये देवळाली व अहमदनगर कटकमंडळ स्वतंत्र...

crime1

सतरा वर्षीय मुलावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने केला प्राणघातक हल्ला…वडनेर गेट येथील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- किरकोळ वादातून सतरा वर्षीय मुलावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वडनेर गेट...

dada bhuse

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्पाबाबत विधानपरिषदेत मंत्री भुसे यांनी दिली ही महत्त्वपूर्ण माहिती

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्पाचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार असून, एकदा मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तीन वर्षांच्या...

bsnl

बीएसएनएलच्या माजी दूरसंचार जिल्हा व्यवस्थापकाला लाचखोरी प्रकरणात ४ वर्षांची शिक्षा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसीबीआय न्यायालयाने भरतपूर राजस्थान येथील बीएसएनएलच्या माजी दूरसंचार जिल्हा व्यवस्थापकाला लाचखोरी प्रकरणात ४ वर्षांची शिक्षा सुनावलीआहे. जयपूर...

Page 133 of 6591 1 132 133 134 6,591