टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Untitled 24

अखेर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल…कॅन्टीन कर्मचा-याला मारहाण करणे आले अंगलट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन कर्मचा-यांना मारहाण केली....

anjali damaniya

ते पैसे नाही, कपडे असतील असे शिरसाट म्हणूच कसे शकतात?..अंजली दमानियांचा सवाल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ठाकरे गटाचे खासदार...

IMG 20250711 WA0280 1

हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई; १३४ गुन्हे नोंद, १४.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जळगाव जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूच्या विरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. शासनाच्या "शून्य सहनशीलता धोरणा"नुसार जिल्हाधिकारी आयुष...

ajit pawar11

चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात…उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली पत्राद्वारे ही मागणी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे...

Untitled 27

बेडरुममध्ये पैशाने भरलेली बॅग? मंत्री शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ठाकरे गटाचे खासदार...

crime1

डॉक्टर असल्याचे भासवून दांम्पत्याने घातला ३७ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डॉक्टर असल्याचे भासवून दांम्पत्याने एकास लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलच्या साहित्य खरेदीसाठी हात...

Untitled 29

अरे सत्ताधाऱ्यांनो ! विधानभवनाचा ‘कचरा’ करू नका…रोहिणी खडसे यांच्या तीन पोस्ट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसध्या राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे मात्र विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे...

01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले!…संजय राऊत यांची ही पोस्ट चर्चेत

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कालचा दिल्ली दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. अचानक झालेल्या या दौ-यामागे काय...

VidhanSabha prashnottare 04 1024x512 1

नाशिक जिल्ह्यातील जिंदाल पॉलिफिल्म्सला लागलेल्या आगीवर विधानसभेत चर्चा…या आमदारांनी उपस्थित केले प्रश्न

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील सर्व कारखान्यांनी फायर ऑडिट करणे आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजना करणे बंधनकारक आहे,...

Chandrashekhar Bawankule

पांदण रस्त्यांची रुंदी १२ फूट अनिवार्य; पोट हिस्स्याची नोंदणी आता सातबारावर

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील जमीन क्षेत्रावर सातबारावर आता पोट हिस्सा देखील नोंदविण्यात येणार असून, यासाठी राज्यात १८ तालुक्यांमध्ये पथदर्शी...

Page 132 of 6591 1 131 132 133 6,591