राज्यातील खेळाडूंना मिळणार वैद्यकीय विमा कवच….तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी...









