येवल्याच्या नागरीकास ३४ लाखाला गंडा घालणा-या सायबर भामट्यास ग्रामिण पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मोबाईलच्या माध्यमातून येवल्याच्या नागरीकास ३४ लाख रूपयांना गंडविणा-या सायबर भामट्यास ग्रामिण पोलीसांनी बेड्या ठोकल्या. उत्तर प्रदेशातील...








