आता गुंतवणुकदार फसवणूक प्रकरणांवर स्वतंत्र तपास यंत्रणा…मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई होण्यासाठी राज्य शासन स्वतंत्र तपास यंत्रणा उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...