ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी कायदा…पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबईमध्ये अनेक चाळी आणि वसाहतींचा पुनर्विकास होत आहे. या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवण्यात येते....