टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Untitled 39

विधानभवनात जितेंद्र आव्हाड व गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत तुफान...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी अनावश्यक वाद विवाद टाळावे, जाणून घ्या, शुक्रवार, १८ जुलैचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- शुक्रवार, १८ जुलै २०२५मेष- अविवाहितांना लग्नाची नवीन प्रस्ताववृषभ- नोकरदार वर्गाला बढती मिळण्याचे योगमिथुन- व्यवसायात लाभाचे संकेत मिळतीलकर्क- हाताखालच्या...

Court Justice Legal 1

सातपूर – अंबड औद्योगिक क्षेत्राजवळील प्रकल्पांना मोठा दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने दिली ही मंजुरी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक – सातपूर आणि अंबड औद्योगिक क्षेत्राच्या पाच किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या भूखंडांवरील प्रकल्पांना पर्यावरणीय मंजुरी मिळविण्यासाठी मोठा...

NMC Nashik 1

स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक महानगरपालिका देशात २२ व्या स्थानी, राज्यात १२ वा क्रमांक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कस्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये नाशिक महानगरपालिकेने उल्लेखनीय प्रगती करत...

IMG 20250717 WA0273

स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मिरा भाईंदर मनपा देशात प्रथम….राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व...

GwDrUwkWUAACj43

काल ऑफर, आज अँटी चेंबरमध्ये २० मिनिटे भेट…मुख्यमंत्री व उध्दव ठाकरे मध्ये नेमकी काय चर्चा झाली

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उध्दव ठाकरे यांना दिलेल्या थेट जाहीर ऑफरची चर्चा सुरु असतांनाच आज...

vidhansabha kamkaj2 1

या संस्थेच्या आयुर्वेदिक, फिजिओथेरपी, होमिओपॅथी कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचे आदेश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्था, जामनेरमार्फत चालवण्यात येत असलेल्या आयुर्वेदिक कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज आणि होमिओपॅथी कॉलेजमधील प्रवेश...

crime1

रिक्षाचालकास दोघांनी केली बेदम मारहाण…रिक्षाचेही केले मोठे नुकसान

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रवासी सोडून परतणा-या रिक्षाचालकास गाठत दोघांनी कुठलेही कारण नसतांना बेदम मारहाण केल्याची घटना पंचशिलनगर भागात घडली....

rape2

अश्लिल फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रेमप्रकरणातील अश्लिल फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एकाने वेळोवेळी महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर...

Untitled 38

मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र…विधानसभेत नाना पटोले यांनी दाखवला पेनड्रायव्ह

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहे या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या...

Page 119 of 6590 1 118 119 120 6,590