टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Screenshot 2025 07 18 213737 1024x536 1

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे उत्तर

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे, टनेल, सी-लिंक आणि कॉरिडॉर...

GwJxy MWEAEWCxB

राज्यातील दुकानंच नाही तर शाळाही बंद करू…राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना भर सभेतून इशारा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्यात त्रिभाषा सूत्र लागू करणारच असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पहिली ते पाचवी...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी व्यवहारांमध्ये स्पष्टवक्तेपणा ठेवावा, जाणून घ्या, शनिवार, १९ जुलैचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - शनिवार, १९ जुलै २०२५मेष- कार्यक्षेत्रामध्ये ताणतणावाची स्थितीऋषभ- व्यवहार सूत्रांचा वापर केल्यास लाभमिथुन- सरकारी कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यताकर्क-...

FB IMG 1752846260760 e1752852606921

नाशिक शहरात खड्डेमुक्तीसाठी विशेष मोहीम…आयुक्त मनिषा खत्री यांनी पाहणी करुन दिले हे निर्देश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक शहरातील विजया ममता थिएटरपासून टाकळी गावाकडे जाणाऱ्या डी.पी. रोड आणि मखमलाबाद रोडवरील रस्ते दुरुस्ती कामांची सखोल...

NMC Nashik 1

नाशिक पाणीपुरवठा पाईपलाईन कामाची विभागीय आयुक्त यांच्यामार्फत होणार चौकशी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गंगापूर धरण पंपिंग स्टेशन ते १२ बंगला जलशुद्धीकरण केंद्र पर्यंत पाईपलाईनचे काम सुरू...

VPE1 1024x515 1

दिव्यांगांसाठीच्या अनुदानात १००० रुपयांची वाढ….आता मिळणार इतके पैसे

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधान परिषदेत महत्त्वाचे निवेदन करत राज्यातील दिव्यांग...

vidhanbhavan

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलणार…केंद्र शासनाकडे शिफारस

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, (ता. वाळवा) या शहराचे नाव बदलून “ईश्वरपूर” करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे....

WhatsApp Image 2025 07 11 at 12.04.24 PM 7 1024x512 1

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहाराची सखोल चौकशी होणार…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामध्ये साहित्य खरेदीमध्ये १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल...

accident 11

दोन दुचाकींच्या धडकेत जखमी झालेल्या ६६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दोन दुचाकींच्या धडकेत जखमी झालेल्या ६६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात जेलरोड ते नांदूरनाका...

Oben Electric Rorr EZ Now on Amazon image 01 e1752838257158

ओबेन इलेक्ट्रिकची रॉर ईझेड आता ॲमेझॉनवर उपलब्ध

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ओबेन इलेक्ट्रिक, भारतातील आघाडीची स्वदेशी आणि आरअँडडी आधारित इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनी, तिची प्रचंड लोकप्रिय शहरी...

Page 117 of 6590 1 116 117 118 6,590