टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अति घाईमुळे काम बिघडू शकते, जाणून घ्या, मंगळवार, २२ जुलैचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - मंगळवार, २२ जुलै २०२५मेष- जुने मित्रमंडळी भेटल्यामुळे आनंदात असालवृषभ- कामावरचे लोक खुश राहतीलमिथुन- अति घाईमुळे काम बिघडू...

Untitled 44

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला राजीनामा…हे आहे कारण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आरोग्यच्या कारणामुळे हा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपतींना...

Untitled 43

महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची आता कल्पना करता येत नाही…रोहिणी खडसे यांची पोस्ट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची आता कल्पना करता येत नाही. असे सांगत राष्ट्रवादी शरद पवार...

rain1

राज्यात आठवडाभर पावसाची असेल ही स्थिती, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

माणिकराव खूळे, हवामानतज्ञ…१-मध्यम ते जोरदार पाऊस -सोमवार २१ जुलै( लहान एकादशी) पासून आठवडाभर म्हणजे पहिला श्रावणी सोमवार २८ जुलैपर्यंत महाराष्ट्रातील...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी अतिश्रम टाळून तब्येतीकडे लक्ष ठेवावे, जाणून घ्या, सोमवार, २१ जुलैचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - सोमवार, २१ जुलै २०२५मेष- आजचा दिवस खर्चिक जाईलऋषभ- आजचा दिवस आनंदी जाईलमिथुन- खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यककर्क- आपले...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व),...

पशुसंवर्धन विभाग 1001x1024 1

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती…४५८ कोटीची तरतूद

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती,...

Untitled 42

नाशिक जिल्हा जंपरोप स्पर्धा उत्साहात संपन्न…राज्य फेडरेशन चषक स्पर्धेचेही नाशिकमध्ये आयोजन

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा जंपरोप असोसिएशन वतीने आयोजित जिल्हा जम्परोप स्पर्धा कालिका मंदिर सभागृह येथे उत्साहात संपन्न झाल्या....

IMG 20250719 WA0393 1

१५ लाखांचा लुटीचा बनाव उघड; शेअर मार्केट आणि अँटीक नोटांच्या आमिषाला बळी पडून आरोपीने रचला होता बनाव

पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पिंपळगावमध्ये माथाडी हमाल कामगार संघटनेच्या पगाराची रक्कम असलेल्या १५ लाख रुपयांची लूट झाल्याचा बनाव करणाऱ्या...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आचारसंहिता पाळावी, अतिरेक टाळावा, जाणून घ्या, रविवार, २० जुलैचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - रविवार, २० जुलै २०२५मेष- कौतुकाचा वर्षाव होईलवृषभ- आचारसंहिता पाळावी अतिरेक टाळावामिथुन- व्यावसायिक लाभ मिळतीलकर्क- घरात वैद्यकीय खर्चाचे...

Page 115 of 6590 1 114 115 116 6,590