टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

amit shah11

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह या तारखेला राष्ट्रीय सहकार धोरण करणार जाहीर…

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह 24 जुलै, 2025 रोजी नवी दिल्लीतील अटल अक्षय...

modi 111

पंतप्रधानांनी जगदीप धनखड यांना दिल्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे हा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. जगदीप...

DCM 2 1140x570 1 e1753180793322

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सकाळी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी आणि पीकविम्यावर बोलतांना सांगितले की, शासन शेतक-यांकडून...

crime1

चोरीस गेलेल्या मोबाईलचा गैरवापर….फोन पेच्या माध्यमातून ३६ हजाराची रोकड घेतली परस्पर काढून

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चोरीस गेलेल्या मोबाईलचा गैरवापर करीत भामट्यांनी फोन पे च्या माध्यमातून बँक खात्यातील ३६ हजाराची रोकड परस्पर...

Untitled 45

मंत्री कोकाटेंच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित पवार यांनी केला दुसरा व्हिडिओ पोस्ट…नेमकं काय आहे

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतांनाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार असल्याची चर्चा होती....

Manikrao Kokate 2 1024x512 1

ऑनलाईन रमी खेळतांनाच व्हिडिओ आणि राजीनामा?…कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेतून दिले हे उत्तर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतांनाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार असल्याची चर्चा होती....

IMG 20250721 WA0533 1

हाय्रॉक्स दिल्ली २०२५ मध्ये ‘स्ट्रायकींग स्ट्राइडर्स नाशिक’चे वर्चस्व…अनेक स्पर्धांत मिळवले गौरवप्राप्त स्थान…

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देश विदेशातील अनेक नामवंत अ‍ॅथलिट्सनी सहभाग घेतलेल्या हाय्रॉक्स दिल्ली २०२५ स्पर्धेत स्ट्रायकींग स्ट्राइडर्स नाशिक संघाने...

JIO1

अमेरिकेच्या टी-मोबाईलला मागे टाकच जिओ बनला जगातील नंबर 1 FWA सेवा पुरवठादार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करिलायन्स जिओने फिक्स्ड वायरलेस अ‍ॅक्सेस (FWA) सेवा क्षेत्रात जगात नंबर १ स्थान मिळवले आहे. सध्या ७४ लाखांहून...

sucide

खळबळ…धुणी- भांडी करण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचा मृतदेह इमारतीच्या टेरेसमधील पाण्याच्या टाकीत आढळला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धुणी- भांडी करण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचा मृतदेह इमारतीच्या टेरेसमधील पाण्याच्या टाकीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. काळेनगर...

sansad

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेमध्‍ये ‘बिल्स ऑफ लॅडींग’ विधेयक मंजूर; हा होणार बदल

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेने ‘बिल्स ऑफ लॅडींग’ विधेयक मंजूर करून राष्ट्रपतींच्या मान्यतेचा मार्ग मोकळा...

Page 114 of 6590 1 113 114 115 6,590