टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

election 1

बिहारच्या मतदार यादीत १८ लाख मृत, २६ लाख स्थलांतरित व इतके लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत निवडणूक आयोगाच्यावतीने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनात (Special Intensive Revision - SIR) आतापर्यंत सुमारे...

rain1

राज्यात या भागात २५-२६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज…नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे, आणि २७ जुलै पर्यंत तो मध्य प्रदेशात...

election11

भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक…निवडणूक आयोगाने सुरू केली प्रक्रिया

नवी दिल्‍ली(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय गृह मंत्रालयाने २२ जुलै रोजीच्या राजपत्र अधिसूचना क्रमांक ३३५४ (ई) द्वारे भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड...

mukt

मुक्त विद्यापीठाच्या या १४ नवीन शिक्षणक्रमांना डीईबीची मान्यता…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेव)-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या १४ नवीन शिक्षणक्रमांना दूरस्थ शिक्षण मंडळ अर्थात डीईबीने मान्यता दिली आहे. त्यात...

daru 1

अवैध गावठी दारु भट्टीवर धडक कारवाई….३ लाख ९४ हजाराचा मुद्देमाल केला नष्ट

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे सागर धोमकर यांच्या आदेशानुसार व निरीक्षक, राज्य...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

या रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द…३३ हजार ६६६ दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील मार्केट यार्ड भागात शारदा महिला मंडळाच्या नावाने रास्त भाव दुकानाचा परवाना सुरू होता. सदर परवाना...

Untitled 47

अमावस्येला घाबरू नका, अंधश्रद्धा युक्त, अनिष्ट, अघोरी कर्मकांडे टाळा….अंनिसचे आवाहन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअमावस्येला घाबरू नका, अंधश्रद्धा युक्त, अनिष्ट, अघोरी कर्मकांडे टाळावे असे आवाहन अंनिसचे केले आहे. उद्या गुरुवार २४...

Untitled 46

पूजा खेडकर यांचे ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अखेर रद्द…नाशिकच्या विभागीय आयुक्ताचा निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कवादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अखेर रद्द करण्यात आले. नाशिकच्या विभागीय...

kokate

माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढलं जाणार…हे होणार नवीन कृषीमंत्री

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतांनाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार असल्याची चर्चा होती....

Gwd7s8ObwAAqGCx

माणिकराव कोकाटे आम्हाला कृषी मंत्री म्हणून मान्य नाही…अंजली दमानिया यांचे पोस्ट कार्ड आंदोलन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड पाठवा आंदोलन जाहीर केले आहे. त्यांनी पोस्टकार्डमध्ये येत्या ८...

Page 112 of 6590 1 111 112 113 6,590