टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

fir111

आपत्कालीन रुग्णवाहिकेवरील महिला डॉक्टरसोबत शाब्दिक वाद घालून मारहाण…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वैद्यकिय मदतीसाठी संपर्क करून बोलविलेल्या आपत्कालीन रुग्णवाहिकेवरील महिला डॉक्टरसोबत शाब्दिक वाद घालून मारहाण केल्याचा प्रकार द्वारका...

GwlvIY9aUAAFPBW

हर्षल पाटील यांच्या कुटुबीयांचा संताप, रोहित पवारांचा प्रश्न…मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककंत्राटदारांच्या बिलाचा विषय अनेकदा सरकारकडं मांडूनही सरकारने त्याकडं डोळेझाक केली. अखेर ‘जलजीवन मिशन’ योजनेचं काम पूर्ण करून...

522942593 1292675918885139 458776264794783248 n

हनीट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढासोबत नाव जोडले…गिरीश महाजन यांनी फोटो टाकत शेअर केली ही पोस्ट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कहनीट्रॅप प्रकरणानंतर काहीही संबंध नसताना केवळ एका फोटोच्या जोरावर प्रफुल्ल लोढासोबत माझे नाव जोडण्यात काही रिकामटेकडे लोक...

sansad

भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी हे नाव चर्चेत….दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

नवी दिल्‍ली(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित तयारी सुरू केली...

rohit pawar

कलाकेंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावाने केला गोळीबार, तरुणी जखमी…आ. रोहित पवार यांनी केला हा आरोप

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला असून त्यात एक तरुणी...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणी २९.३९ कोटी रुपयांची करचोरी…दोन कारवाईत तीन जणांना अटक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत मेसर्स सूर्या एंटरप्रायजेस या व्यापार संस्थेविरोधात सुरू असलेल्या तपासाच्या...

chandrakant

आता राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन होणार…प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक मार्गदर्शन...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावे, जाणून घ्या,गुरुवार, २४ जुलैचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - गुरुवार, २४ जुलै २०२५मेष- मनामध्ये अनामिक भीती जाणवेलऋषभ- आपण करीत असलेल्या कार्यामध्ये उमेद राखामिथुन- व्यवहार करताना जोखीम...

Screenshot 20250723 202955 Collage Maker GridArt

संजय राऊतांनी सरन्यायाधीश गवई यांना पाठवले नरकातील स्वर्ग पुस्तक….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ईडीच्या कार्यपध्दतीवर प्रश्न उपस्थितीत करत ईडीचा राजकीय वापर कसा होतो हे महाराष्ट्रात...

IMG 20250723 WA0286 1

नाशिक जिल्हा परिषदेतील या विभागातील १६ केंद्र प्रमुखांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषद नाशिकच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या १६ केंद्र प्रमुखांना विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर...

Page 111 of 6590 1 110 111 112 6,590