टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

crime1

चोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळया भागातून नुकत्याच तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

नाशिक जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद परीक्षण केंद्रांची होणार उभारणी…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम वर्ष २०२५- २०२६ अंतर्गत गाव पातळीवर ग्रामस्तरीय...

ECI response 1024x768 1 e1741738630767

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद ३२४...

cbi

ईडी अधिकाऱ्याला लाचखोरी प्रकरणात तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कबंगळुरू येथील सीबीआय न्यायालयाने बेंगळुरू संचालनालयात (केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, चेन्नई येथून...

Raj Thackeray1 2 e1752502460884

४५ खासदार गप्प का? मराठी माणसाचा अपमान सहन कसा होऊ शकतो?…मनसेचा सवाल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभाजप खासदार निशिकांत दुबेंना काँग्रेसच्या मराठी खासदारांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर तोंडावर जाब विचारत चांगलाच दणका दिला.लोकसभेचं...

प्रातिनिधिक फोटो

गणेशोत्सव दरम्यान या मार्गावर रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय रेल्वेने गणेशोत्सव-२०२५ दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेवर सेवा देणाऱ्या गणपती...

rape

नाशिकमध्ये वेगवेगळय़ा भागात बलात्कार व विनयभंगाच्या घटना…गुन्हे दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात महिला वर्ग असुरक्षीत असल्याचे चित्र असून, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळय़ा भागात बलात्कार व विनयभंगाच्या...

modi 111

नरेंद्र मोदी ठरले भारताचे दुसरे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे नेते…हे ऐतिहासिक विक्रम केले प्रस्थापित

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क२५ जुलै २०२५ - भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अभूतपूर्व दिवस. आज पंतप्रधान मोदीजींनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे....

Untitled 50

भारत-मालदीव राजनैतिक संबंधांवर विशेष टपाल तिकिटांचे प्रकाशन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारत-मालदीव राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू...

67

राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे होणार सर्वेक्षण…इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटही

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता या बाबी महत्त्वाच्या असल्याने राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण करून शाळांमध्ये आवश्यक...

Page 107 of 6590 1 106 107 108 6,590