नाशिकरोडला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज सकाळी आयोजित करण्यात आला होता.नाशिक रोड परिसरातील दुर्गादेवी...