टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

G2Z45ldXEAAahvP 1024x843 1

सरकारी भरतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे...

WhatsApp Image 2025 10 04 at 7.59.57 PM

अनुकंपा नोकरीमुळे जगण्याला मिळालं बळ!

अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासकीय कर्मचाऱ्यांच्या अकाली निधनामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यानंतर या कुटुंबांचा उदरनिर्वाह केवळ...

a2aea12c d247 44eb 8008 09e9f5556117

जळगाव जिल्ह्यात इतक्या तरुणांना मिळाली सरकारी नोकरी…

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शासकीय नोकरीत रुजू होताना आपल्या मनात केवळ ‘नोकरी’ ही भावना न ठेवता ‘जनतेची सेवा’ हीच...

Gadkari5XD6X

नागपूर होणार या क्षेत्राचे राष्ट्रीय केंद्र

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती स्थानी असून नागपूरला देशाच्या एव्हिएशन क्षेत्राच केंद्र बनण्याची क्षमता आहे. हवाई...

fast tag

फास्ट टॅग नसेल तर आता असेल हा नवा नियम…

इंडिया दर्पण वृत्तसेवा - राष्ट्रीय महामार्गावरील युजर फी प्लाझावर बिगर-फास्टॅग (Non-FASTag) वापरकर्त्यांना रोखीचे व्यवहार कमी करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन...

CRPF3BO2W

सीआरपीएफचे जवान जेव्हा बसस्टँडची स्वच्छता करतात….

इंडिया दर्पण वृत्तसेवा - स्वच्छतेचे संस्थात्मकरण आणि शासकीय कार्यालयांतील प्रलंबित कामे निकाली काढण्यासाठी, 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 या...

IMG 20250930 WA0382

आजपासून नाशिकमध्ये गंगापूररोडवर गगन भरारी एक्‍झीबीशन….ग्राहकांचा मोठा प्रतिसाद

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गंगापूर रोड येथे दिवाळीनिमित्त नावाजलेले गगन भरारी एक्‍झीबीशन आजपासून सुरु झाले आहे. दोन दिवस हे एक्‍झीबीशन...

cbi

लाचखोरीच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सीबीआयने दोन सरकारी अधिकाऱ्यांना केली अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसीबीआयने एकात्मिक वित्तीय सल्लागार (आयएफए), संरक्षण लेखा नियंत्रक जनरल (सीजीडीए) गांधीनगर (गुजरात) यांचे लेखापरीक्षक/कर्मचारी आणि हिंगोली गेट,...

crime 12

अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले….वेगवेगळया भागात राहणारे चार मुले बेपत्ता

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या काही दिवसात वेगवेगळया भागात राहणारे चार मुले...

crime1

सेवानिवृत्तास साडे चार लाख रूपयांना गंडा…अशी केली फसवणूक

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ऑनलाईन स्टॉक मार्केट मध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील एका सेवानिवृत्तास साडे...

Page 10 of 6592 1 9 10 11 6,592