घरच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे शासनाच्या या पोर्टलवर अपलोड करा…सांस्कृतिक मंत्र्याचे आवाहन
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्योत्सवांतर्गत घरोघरीच्या बाप्पांचे व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची...