India Darpan

IMG 20250120 WA0293 1

‘बोलीभाषेचा अभिमान असणे गरजेचे’…या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मान्यवरांनी व्यक्त केली अपेक्षा

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब असली तरी या आनंदापेक्षा...

IMG 20250120 WA0135 1

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एन्टरटेनमेन्टच्या मास्टर फराह खान यांचा मास्टरक्लास रंगला

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चित्रपट बनवत असताना आपण आपली आवड जोपासत व्यावसायिक गोष्टींकडे जागरूकपणे पाहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक...

crime1

बिर्यानीची ऑर्डर पोहचविण्यासाठी गेलेल्या डिलेव्हरी बॉयला टोळक्याने केली बेदम मारहाण

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बिर्यानीची ऑर्डर पोहचविण्यासाठी गेलेल्या डिलेव्हरी बॉयला टोळक्याने बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना पेठरोड येथील अश्वमेधनगर भागात...

IMG 20250120 WA0276 1

पॅरामेडिकल विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अभाविपचे थेट अँब्युलन्स घेऊन आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘आय.सी.यु आंदोलन’

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक येथे सोमवारी अभाविपने पॅरामेडिकल शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समस्या सोडविण्यासाठी आय.सी. यू...

nal 11

नाशिक शहरात या भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद….

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक शहरात पाईप लाईन लिकेजमुळे काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. त्यासाठी महानगरपालिकेने निवेदन प्रसिध्दीस दिले...

crime 71

हिरावाडी परिसरात महिलेचा खून, मृतदेह मोकळ्या मैदानात आणून टाकल्याचा संशय

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - हिरावाडी परिसरात महिलेचा खून करून परिसरातील जेम्स स्कुल समोरील मोकळया मैदानात आणून टाकल्याचा अंदाज बांधला...

Court Justice Legal 1

बदलापूर बलात्कारातीला आरोप अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक….५ पोलिसांवर चौकशी समितीचा ठपका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कबदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैगिंक अत्याचार करणा-या अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल...

Nashik city bus 6 e1723473271994

नाशिक सीटी बससेवेबाबत सिटीलिंक प्रशासनाचे केले हे आवाहन…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. च्या वतीने नाशिक शहरातील तसेच महानगरपालिका हद्दीपासून २० किमी पर्यंत च्या विविध...

vijay wadettiwar

एका रात्रीत पालकमंत्री बदलण्याची नामुष्की…नाशिक, रायगड पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांची टीका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगित देण्यात आल्यामुळे महायुतीमधील नाराजीनाट्य चांगलेच चर्चेत आले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे...

image001DQMA

रामन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापिका गेट्स-केंब्रिज इम्पॅक्ट प्राईझने सन्मानित

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करामन रिसर्च इन्स्टिट्यूट (आरआरआय) मधील 'लाइट अँड मॅटर फिजिक्स' विषयाच्या प्राध्यापिका उर्बासी सिन्हा यांना केंब्रिज, यूके येथे...

Page 7 of 6160 1 6 7 8 6,160

ताज्या बातम्या