Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

EfjBKMtUYAI96 Z

मंत्री थोरातांच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली

नाशिक - महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नाशिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली देण्यात आल्याचे...

DU9lMSDW0AIk53K

‘आरोग्य चिंतन’ च्या वेबिनारमध्ये कुलगुरू डॉ. म्हैसेकर

नाशिक - 'आरोग्य चिंतन'च्या 'चला आरोग्य संपन्न होऊ या' व्याख्यानमालेत उद्या (सोमवार दि. १७ ऑगस्ट) रात्री साडे आठ वाजता  महाराष्ट्र...

NPIC 2020729155554

नाशिक कोरोना अपडेट- बरे झाले १३५१; नवे बाधित १०८६; मृत्यू १३

नाशिक - गेल्या दोन दिवसात शहरासह जिल्ह्यामध्ये एकूण १३५१ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर, १०८६ जण नव्याने बाधित...

राज्यपालांची किल्ले शिवनेरीला भेट; पायी फिरून केली गडाची पाहणी

पुणे - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ...

IMG 20200816 WA0019

कोरोना जनजागृतीसाठी आता चित्ररथ; ग्रामीण भागात देणार माहिती

नाशिक - ग्रामीण भागात कोरोना जनजागृतीसाठी नाशिक जिल्हा परिषदेच्यावतीने आकर्षक चित्ररथ साकारण्यात आला आहे. हा रथ गावोगावी जाऊन विविध प्रकारचे...

सेतू, महा-ई-सेवा व आधार नोंदणी केंद्र सुरू होणार

नाशिक - जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून इतर क्षेत्रातील सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यास...

Page 6479 of 6550 1 6,478 6,479 6,480 6,550