Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

IMG 20200802 WA0042

दाट धुक्यामुळे कांदा रोपांचे नुकसान

येवला - तालुक्यात मोठ्या प्रमाणात वातावरणीय बदल होत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्याच्या अनेक भागात संध्याकाळी पाऊस, पहाटे दव तर...

IMG 20200802 WA0024

नाशिक शहरात पोलिसांचे संचलन

नाशिक - नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यातर्गत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परिसरातून पोलिसांनी संचलन केले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील...

ami shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याची अधिकृत माहिती शहा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन...

download

कोरोना : निसर्गोपचाराचे वरदान

कोरोनामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. मात्र, प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी निसर्गोपचार अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. त्याकडे अद्याप आपण फारसे लक्ष दिलेले...

“पंतप्रधान मोदी यांचे राममंदिरासाठी काहीही योगदान नाही”

"पंतप्रधान मोदी यांचे राममंदिरासाठी काहीही योगदान नाही", भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांचे विधान. भाजपला घरचा आहेर दिल्याची चर्चा.

लॉकडाउनच्या काळात सेलिब्रिटी पार्ट्या कोणत्या मंत्र्यांच्या आशीर्वादाने?

लॉकडाउनच्या काळात सेलिब्रिटी पार्ट्या कोणत्या मंत्र्यांच्या आशीर्वादाने? भाजप आमदार आशिष शेलार यांचा आरोप. सीबीआय चौकशी करण्याची मागणी.

Page 6469 of 6499 1 6,468 6,469 6,470 6,499

ताज्या बातम्या