Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

अमिताभ यांची कोरोनावर मात; अभिषेक हॉस्पिटलमध्येच

अमिताभ यांची कोरोनावर मात; अभिषेक हॉस्पिटलमध्येच मुंबई - अभिनेता अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळेच रविवारी सायंकाळी त्यांना...

वडांगळीतील सतीमाता मंदिरात पादुकांची चोरी

नाशिक - सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे प्रसिद्ध देवस्थान असलेल्या सतीमाता - सामतदादा मंदिरातून शनिवारी रात्री चोरट्यांनी चांदीच्या पादुका व मूर्तीच्या...

IMG 20200802 WA0000WAUD

बीएसएनएलच्या हाय-स्पीड ब्रॉडबँडसेवेचे उद्घाटन

अकोला - बीएसएनएलच्या भारत एअर फायबर सर्व्हिसेसचे उद्घाटन केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे अकोला येथील...

संग्रहित फोटो

गुडन्यूज – दिवसभरात ५१ हजार रुग्ण बरे होण्याचा देशात उच्चांक

नवी दिल्ली - गेल्या २४ तासात ५१ हजार २२५ कोरोना रुग्ण देशात बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची...

Corona 11 350x250 1

अनलॉकमध्ये चाचण्या चारपटीने; बाधित वाढले मात्र दहापटीने 

नरेश हाळणोर नाशिक : १ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात याच काळात बाधितांची संख्या चारपटीने वाढली आहे. २३ मार्च...

IMG 20200802 WA0032

गर्दीच्या ठिकाणी गणेशोत्सवास मनाई

पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय नाशिक - रेल्वे स्थानक, बसस्थानक, रिक्षा स्टँड, प्रमुख हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था अशा गर्दीच्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा...

Page 6468 of 6499 1 6,467 6,468 6,469 6,499

ताज्या बातम्या