Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

डॉक्टर मारहाण प्रकरणी तिघांना अटक

नाशिक - सिडको-अंबड लिंकरोडवरील ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. संशयित पीयूष राजूरकर, आकाश...

अंकिता वाकेकर

युपीएससी निकाल- नाशिकच्या तिघांची बाजी

नाशिक - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (युपीएससी) जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. अंकिता वाकेकर या विद्यार्थिनीने ५४७वी रँक...

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची आज अनोखी गांधीगिरी

नाशिक - अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांचा वनवास संपविण्यासाठी विद्यार्थी अनोखे आंदोलन आज (५ ऑगस्ट) करणार आहेत. सर्व शाखेतील शेवटच्या वर्षातील विद्यार्थी...

प्रभू रामलल्लाचे दर्शन घेतेवेळी नतमस्तक झालेले पंतप्रधान मोदी

‘सियावर रामचंद्र की जय’; अयोध्येत दिमाखदार भूमीपूजन समारंभ

अयोध्या - प्रभूरामचंद्रांचे जन्मस्थान असलेली अयोध्यानगरी आज ऐतिहासिक घटनेची साक्षीदार झाली. गेल्या ५०० वर्षांपासून ज्या घटनेची सर्वजण वाट पाहत होते...

प्रातिनिधीक छायाचित्र

राममंदिर पायाभरणीनिमित्त भाजपची घरोघरी दिवाळी

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ आज (५ ऑगस्ट) झाल्यानिमित्त भाजपच्यावतीने महाराष्ट्रात दिवाळी...

IMG 20200804 WA0027

उजळले काळाराम मंदिर

नाशिक - अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमीपूजन समारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध काळाराम मंदिरात भव्य रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीच्या सभोवती...

EI52Mt0X0AAnHJ

राम मंदिर आंदोलन आणि नाशिक

राममंदिर आंदोलनात नाशिकच्या कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग होता. बुधवारी अयोध्येत होणाऱ्या राममंदिर भूमीपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल...

Page 6461 of 6498 1 6,460 6,461 6,462 6,498

ताज्या बातम्या