आजी/माजी सैनिकांच्या पाल्यांकरिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी मोठी घोषणा
मुंबई - उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयात पदविका व पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता राज्यातील आजी/ माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी...