मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नतीच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंत्री गटाची स्थापना
मुंबई - मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नतीच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंत्री गटाची स्थापना करण्यात आल्याची माहिती कास्ट्राईब कर्मचारी...